Created on 13 Oct at 03:20 PM
" ईश्वर प्रेमस्वरूप आहे. मला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत आहे. खरोखर त्यानं मला सर्व चिंतामुक्त केलं आहे आणि आता मी समृद्ध जीवन जगत आहे. ईश्वराचं मला जे सान्निध्य जाणवत आहे, त्यामुळे मला जगण्याची उमेद मिळत आहे. माझ्या रोमारोमात ईश्वर जाणवत आहे. "
— joseph Murphy

More Quotes Like This