" जो लोग प्यार नहीं करते, वे जीवन में कभी खुशी नहीं पा सकते। "— अज्ञात
" व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो. "
— Mi
" The bond between a father and daughter is one of a kind, and it can never be broken. "
— Unknown
" Trust each other again and again. When the trust level gets high enough, people transcend apparent limits, discovering new and awesome abilities for which they were previously unaware. "
— David Armistead
" "सफलता को पाने के लिए सबसे पहले अपने भीतर आत्मविश्वास पैदा करो।" 🌟💫 "
— Unknown
" कुणीसं म्हटलयं - कसा मी ? कसा मी ? कसा मी ? कसा मी ? जसा मी तसा मी असा मी असामी!... खर सांगू का? हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही. मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे. जगात काय म्हटलयं यापेक्षा कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय. "
— Pu. La. Deshpande
" Sending you warm wishes for a beautiful Christmas and a wonderful New Year ahead! "
— Unknown